You Searched For "lockdown"

गतवर्षी शेकड्यात वाढणारी कोरोना रुग्णाची संख्या आता हजारात वाढत आहे. राज्यातील कोरोना झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज कोरोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून...
21 Feb 2021 8:09 PM IST

राज्यभर कोरोना संसर्ग पुन्हा . तर अमरावतीतही लॉकडाऊन लागेल: मंत्री यशोमती ठाकूरअसताना अमरावतीमधे आज संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अमरावती शहराच्या पंचवटी,राजकमल या भागात यशोमती ठाकूर यांनी भेटी...
21 Feb 2021 5:53 PM IST

परभणी जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा आणि आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय...
21 Feb 2021 11:54 AM IST

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकराने सर्व जिल्हा प्रशासनांना परिस्थितीनुसार निर्बंध घालण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे कोरोनाचे संसर्ग वाढू नये यासाठी...
20 Feb 2021 1:06 PM IST

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील विदर्भ-मराठवाड्याच्या ग्रामीण भागांमध्येही कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, अमरावतीसह अकोला, वाशिम,...
18 Feb 2021 6:25 PM IST

कोरोनाचे रुग्ण असेच वाढत राहिले तर, नाईट कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेतला जाईल. असा इशारा औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिला आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा वाढत आकडा लक्षात घेत...
18 Feb 2021 6:15 PM IST