कणकवली मतदारसंघात उद्या देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा होणार असुन आज सभेपुर्वी पोलीसांची प्रशिक्षण पुर्वतयारी पार पडली. नारायण राणे यांचा बहुप्रतिक्षीत भाजप प्रवेश उद्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे? पाहा सभापुर्व तयारी...
https://youtu.be/Prtw-vIrgfc