भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पहिल्या यादीत डावलल्याने भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर खडसे समर्थकांचा रोष वाढला आहे. त्यातच आज राष्ट्रवादी चे नेते अजित पवार यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता खडसे राष्ट्रवादीत जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर आम्ही भाजपचे नेते गिरिश महाजन यांची प्रतिक्रिया जाणून घेतली पाहा काय म्हणाले गिरिश महाजन