दलितांच्या मतांमध्ये फूट पाडून भारतीय जनता पक्षाला फायदा पोहोचावा या साठीच भीम आर्मीच्या चंद्रशेखर यांनी वाराणसी इथून भाजपा निवडणूक लढवत आहे असा आरोप बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी केला आहे. भीम आर्मी ही संघटने मागे भाजपाचं षडयंत्र असून या माध्यमातून दलित विरोधी मानसिकतेचं घाणेरडं राजकारण केलं जात आहे. बसपा वर हेरगिरी करण्यासाठी भाजपाने चंद्रशेखर ला बसपात पाठवण्याचा प्रयत्न केला, मात्र का कट पूर्ण होऊ शकला नाही. असं मत मायावतींनी व्यक्त केलं आहे.
दलितों का वोट बांटकर बीजेपी को फायदा पहुंचाने के लिए ही बीजेपी भीम आर्मी के चन्द्रशेखर को वाराणसी लोकसभा सीट से चुनाव लड़वा रही है। यह संगठन बीजेपी ने ही षडयंत्र के तहत बनवाया है और इसकी आड़ में भी अपनी दलित-विरोधी मानसिकता वाली घिनौनी राजनीति कर रही है।
— Mayawati (@Mayawati) March 31, 2019