उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट; उद्या शपथविधी

Update: 2019-11-27 05:02 GMT

आज विधानभवनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेना(Shivsena) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav thakary) आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi thakarry) यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली.

हे ही वाचा...

मी राष्ट्रवादीतच होतो, आहे आणि राहणार – अजित पवार

‘सुबह का भुला शाम को घर आ गया’, अजित पवार शरद पवारांच्या भेटीला !

अजितदादामुळं आपलं सरकार, त्यांना परत घ्या – छगन भुजबळ

उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्याआधी त्यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली. शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्कवर उद्या संध्याकाळी ६.४० मिनीटांनी उद्धव ठाकरे यांचा शपथविधी होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारीही सुरू आहे.

Similar News