शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत युती, देशातील राजकीय परिस्थिती यासह निवडणुकीच्या आधी शिवसेनची भूमिका आणि आताची भूमिका बदलली आहे का? शिवसेना वाढवण्याची संधी उद्धव ठाकरेंनी गमावलीत का? दगा देणार नाही, देऊ नका! युतीचा मंत्र पाळा हे म्हणण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर का आली? यासह अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायचे असतील तर पाहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत