सोशल मीडियावरील लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरने एका मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसात स्पॅम मेसेजची संख्या वाढली असून या स्पॅम मेसेजला थांबवण्यासाठी ट्विटरने सोमवारपासून एका दिवसात फॉलो करण्याची संख्या कमी केली आहे
या नवीन निर्णयानुसार युजर एका दिवसात फक्त 400 युजर अकाउंटलाच फॉलो करु शकतील. या अगोदर ही संख्या 1000 होती.
ट्विटरने या निर्णयासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये ‘‘फॉलो, अनफॉलो, फॉलो, अनफॉलो. कोण करतं असं? स्पॅम मेसेज पाठवणारे