शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद

Update: 2019-11-23 07:33 GMT

सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची चर्चा सुरु होती

अजित पवार यांनी काही आमदारांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

अजित पवार यांचा निर्णय पक्षाच्या विरोधात आहे. प्रामाणिक कार्यकर्ता भाजपसोबत जाणार नाही

10 ते 11 सदस्य अजित पवारांसोबत आहेत, जे अपात्र होतील त्यांच्याविरोधात तिन्ही पक्ष एकत्र काम करतील

प्रामाणिक कार्यकर्ता भाजपसोबत जाणार नाही, सकाळी साडेसहा वाजता राजभवनावरील हालचालींची माहिती मिळाली.

आम्हाला राजभवनात नेलं, पण कशासाठी नेलं ते आम्हाला माहित नव्हतं - डॉ. राजेंद्र शिंगणे

सकाळी 7 वाजता मुंडेंच्या बंगल्यावर या असा निरोप आला. आम्हाला राजभवनात नेलं, पण कशासाठी नेलं हे माहित नव्हती, मी शरद पवारांसोबत, त्यांच्याच नेतृत्त्वात काम करणार : आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांची माहिती

मी शरद पवारांसोबत त्यांच्याच नेतृत्त्वात काम करणार - डॉ. राजेंद्र शिंगणे

मी शरद पवारांसोबत त्यांच्याच नेतृत्त्वात काम करणार - डॉ. राजेंद्र शिंगणे

मलाही न सांगता राजभवनावर नेण्यात आलं होतं - क्षीरसागर

महाविकासआघाडीच्या सत्तास्थापनेसाठी आमदारांच्या सह्यांच्या याद्या अजित पवारांनी ताब्यात घेतल्या - शरद पवार

राज्यपालांनी 30 तारखेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची वेळ दिली आहे, ते बहुमत सिद्ध करू शकणार नाही..आम्ही तिन्ही पक्ष एकत्र राहू शरद पवार

मी ह्यातून गेलोय मला याच काही वाटत नाही, कुटुंब वेगळं,पक्ष वेगळा शरद पवार

भाजपला बहुमत सिद्ध करता येणार नाही, 54 जणांची यादी दाखवून राज्यपालांची फसवणूक केली - शरद पवार

आमदारांनी पुसटशीही कल्पना न देता राजभवनात नेलं - शरद पवार

सुप्रिया सुळे यांचं नाव राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी नव्हतं -शरद पवार

गैरसमजातून कोणी गेलं असेल तर कारवाई करणार नाही - शरद पवार

ईडीच्या चौकशी ने गेली की काय माहित नाही

आमदारांनी पुसटशीही कल्पना न देता राजभवनात नेलं - शरद पवार

सुप्रिया सुळे यांचं नाव राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी नव्हतं -शरद पवार

गैरसमजातून कोणी गेलं असेल तर कारवाई करणार नाही - शरद पवार

आमदारांना वाचवण्यासाठी काय कराल? आवश्यक असेल ते ते करणार... शरद पवार

यापुढे निवडणूक घोषित न करता 'मी पुन्हा येईन' हे न बोलता मी जाणार नाही असे बोलावे उद्धव ठाकरे

'मी' पणा विरु्दध ही लढाई सुरु झाली आहे : उद्धव ठाकरे

लोकशाहीच्या नावाने खेळ चालू आहे : उद्धव ठाकरे

कोणी पाठीत वार करू नये.. राष्ट्रपती राजवट काढावी म्हणून सकाळी कॅबिनेट बैठक झाली : उद्धव ठाकरे

शिवरायांच्या महाराष्ट्रावर केंद्राने फर्जिकल स्ट्राईक केला : उद्धव ठाकरे

यापुढे निवडणूक घोषित न करता 'मी पुन्हा येईन' हे न बोलता मी जाणार नाही असे बोलावे उद्धव ठाकरे

 

Similar News