पाहा कुठे किती टक्के झाले मतदान?

Update: 2019-04-11 15:34 GMT

सतराव्या लोकसभेसाठी १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले.

यामध्ये महाराष्ट्रातील 7 मतदार संघांचा समावेश असून अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले आहे. देशात किरकोळ घडामोडी सोडता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. देशात एकूण १.७ लाख मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी दिली आहे.

विदर्भात ५ वाजेपर्यंत मतदान

वर्धा : ५५.५६ टक्के

रामटेक : ५१.७२ टक्के

नागपूर : ५३.१३ टक्के

भंडारा-गोंदिया : ६०. ५० टक्के

गडचिरोली- चिमूर : ६१.३३ टक्के

चंद्रपूर : ५५. ९७ टक्के

यवतमाळ-वाशिम : ५३.९७ टक्के

एकूण : ५५.७८ टक्के

देशात कुठे किती टक्के मतदान झाले?

राज्यनिहाय मतदानाची टक्केवारी

आंध्रप्रदेश (२५ जागा) : ६६ टक्के

छत्तीसगड (१ जागा) : ५६ टक्के

अंदमान निकोबार (१ जागा) : ७०.६७ टक्के

तेलंगणा (१७ जागा) : ६०.५७ टक्के

बिहार: ५०. २६ टक्के

मेघालय: ६२ टक्के

उत्तर प्रदेश: ५९.७७ टक्के

मणिपूर: ७८.२० टक्के

लक्षद्वीप: ६५.९ टक्के

आसाम: ६८ टक्के

उत्तराखंड (५ जागा) : ५७.८५ टक्के

जम्मू-काश्मीर (२ जागा) : ५४.४९ टक्के

Similar News