सर्वोच्च न्यायालयाने आज अयोध्या खटल्याचा निकाल सुनावला. या ऐतिहासिक निर्णयाकडे संपुर्ण देशाचं लक्ष लागून होतं.अयोध्यातील वादग्रस्त जमीन ही राम मंदिर बांधण्यासाठी दिली गेली, त्याचप्रमाणे अयोध्यमध्ये सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी पाच एकर जागा द्यावी असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठाने म्हटलं आहे. पहा या निर्णयासंबधीत सखोल विश्लेषण......