आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील हाय प्रोफाइल मानल्या जाणाऱ्या कोथरूड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मनसेने शक्ती प्रदर्शन करत किशोर शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
- 'वंचित किंवा ईव्हीएम मुळे विजयी झालो नाही' – चंद्रकांत पाटील
- 'युती होणार म्हणजे होणार मात्र, जुन्या फॉर्म्युल्यावर नाही' - चंद्रकांत पाटील
- 'शेवटी ते राजे आहेत उदयन राजेंच्या सर्व इच्छा पुर्ण करु' - चंद्रकांत पाटील
कोथरूड येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही उमेदवार अद्याप घोषित करण्यात आलेला नाही. त्यामुळे या मतदार संघातील लढत आता चंद्रकांत पाटील विरुद्ध किशोर शिंदे अशीच रंगणार असे चित्र दिसून येत आहे.
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2531730750180367/?t=5