Live: Loksabha 2019: राहुल गांधी दोन मतदारसंघातून निवडणुक लढणार

Update: 2019-03-31 06:08 GMT

राहुल गांधी हे दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. आज या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या अमेटी मतदार संघाबरोबरच केरळच्या वायनाड मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याची घोषणा कॉंग्रेस चे ज्येष्ठ नेते एके एंटोनी #AKAntony यांनी केली आहे.

Full View

Similar News