कॉंग्रेस राष्ट्रवादीने आज भाजप सरकार विरोधात नवीन कॅम्पेन सुरु केलं आहे. या कॅम्पेनची टॅग लाईन आहे. 'तुम्हाला लाज कशी वाटत नाही'. आज कॉंग्रेस राष्ट्रवादीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही माहिती दिली.