लोकसभा निवडणूक 2019 मधील पाचव्या टप्प्यातीलल मतदानाला आज सुरुवात झाली आहे. पाचवा टप्प्यातील मतदानामध्ये काँग्रेसचे अध्यक्षराहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, राजीव प्रताप रुडी, जयंत सिन्हा यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. देशात आज 7 राज्यांमधील 51 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.
दुपारी 12 वाजेपर्यंत देशात 27.23 टक्के मतदान झालं होतं.
बिहारमध्ये 20.74 टक्के,
जम्मू काश्मीरमध्ये 6.9टक्के,
तर मध्य प्रदेश 29.76 टक्के,
राजस्थान 29.56 टक्के, तर उत्तर प्रदेश 22.96 टक्के,