निवडणूक आयोगाने आपला अधिकार आणि स्वायत्ततेचा बळी दिलाय... - पी. चिदंबरम
मतदान आता संपलंय. आता आपण म्हणू शकतो की पंतप्रधानांची दोन दिवसांची तीर्थयात्रा हा धर्माचा आणि धार्मिक प्रतिकांचा मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होता. आमचा आरोप आहे की, निवडणूक आयोग झोपा काढतंय. त्या ही पलिकडे जाऊन म्हणावंस वाटतंय की निवडणूक आयोगाने आपला अधिकार आणि स्वायत्ततेचा बळी दिलाय.. लज्जास्पद. - पी चिदंबरम
मतदान समाप्त हो गया है। अब हम कह सकते हैं कि पिछले दो दिनों में पीएम की 'तीर्थयात्रा' मतदान को प्रभावित करने के लिए धर्म और धार्मिक प्रतीकों का एक अस्वीकार्य उपयोग था।
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) May 19, 2019
हमारा आरोप रहा कि चुनाव आयोग काम करने कि जगह सोता रहा है। अब, हम आगे जाकर कह सकते हैं कि चुनाव आयोग ने स्वतंत्रता और अधिकारों का पूर्ण आत्मसमर्पण कर दिया। यह बहुत शर्म की बात है!
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) May 19, 2019