LIVE : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज अहमदनगरमध्ये संगमनेर येथे सभा होत असून विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देणाऱ्या राधाकृष्ण विखेंवर राहुल गांधी काय बोलणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.