आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने कराड येथे पत्रकार परिषद पार पडली. "उदयन राजे यांच्या भाजपा प्रवेशानंतर विरोधकांकडुन टीका करणं सुरु झालं आहे आणि याचा परिणाम साताऱ्यातील निवडणुकीत काय होणार अशी काळजी आता विरोधकांना पडली आहे". असे मुख्यमंत्री म्हणाले. पाहा हा व्हिडीओ...
https://youtu.be/MuIi2sxcQ74