कोथरुड मध्ये मतांसाठी चंद्रकांत पाटलांवर पाहुणे शोधण्याची वेळ

Update: 2019-10-12 10:57 GMT

कोथरुड विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना ब्राह्मण महासंघाचा विरोध मावळला असला तरीही चंद्रकांत पाटील स्वस्थ बसलेले नाहीत. कोथरुड मतदारसंघातील प्रचार ते चक्क कोल्हापूर येथे करत आहेत.

आज सकाळी कोल्हापुरात घराघरात कोथरुड मतदारसंघातील भाजप प्रचाराचं पत्रक पडलं. या पत्रकात कोल्हापूरकरांना कोथरुड येथील पाहुणे शोधण्यासाठी सांगण्यात आलं आहे. चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूरकरांना चांगलचं कामाला लावल्याची चर्चा शहरात आहे. पाहा काय सांगितलंय या पत्रकात ?

https://youtu.be/RlyvCmT_BJk

 

Similar News