BJP Manifesto 2019 Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Update: 2019-04-08 07:26 GMT

BJP Manifesto 2019 Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी

हा जाहीरनामा २०२४ साठी आहे, पण स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आम्ही २०२२ पर्यंत आश्वासन पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे

वन मिशन, वन डायरेक्शन हा मंत्र घेऊन पुढील वाटचाल करत आहोत

आगामी दिवसांमध्ये भारतासमोर पाण्याचं संकट... स्वतंत्र जलशक्ती मंत्रालाय उभं करणार

नद्यांच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर दिला जाईल

प्रत्येक घरात नळामार्फेत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न

गरीबीने गरीब मिटवणार

एसीत बसून गरिबी मिटवू शकत नाही. गरिबांचं सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न करणार

ज्याप्रकारे जनआंदोलनाने स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका निभावली त्याप्रमाणे विकासाचं जनआंदोलन उभं करायचं आहे

गेल्या पाच वर्षांत स्वच्छतेची चर्चा सुरु आहे, आपण सकारात्मक विचार करण्यास शिकलो

लाल किल्ल्यावरुन आवाहन केल्यानंतर सवा कोटीहून जास्त लोकांनी गॅस सबसिडी सोडली

भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यात आम्ही यश मिळवलं आहे

देशाला २१ व्या शतकासाठी तयार कऱण्यात आपण अपयशी ठरलो

२१ वं शतक आशियाचं आहे असं सांगतात तर मग भारताने त्याचं नेतृत्त्व केलं पाहिजे

गाव, गरिब आणि शेतकरी आमच्या केंद्रस्थानी आहेत - नरेंद्र मोदी

Full View

Similar News