शक्ति कायद्याच्या धर्तीवर अपराजिता कायदा ? बंगालमध्ये बलात्काराच्या विरोधात विधेयक - कुंदा प्रमिला

Update: 2024-09-04 15:55 GMT

कोलकाता येथील ८ ऑगस्टच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच अडचणीत सापडल्या होत्या. अशा घटना रोखण्यासाठी आज पश्चिम बंगाल सरकारने विधानसभेत अँटी रेप बिल म्हणजेच अपराजिता महिला आणि बाल विधयेक २०२४ मंजूर केले आहे. या विधेयकाअंतर्गत जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद तर पीडितेचा मृत्यू झाल्यास थेट फाशीची शिक्षा ठोठावली जाणार आहे. यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कुंदा प्रमिला यांच्याशी चर्चा केलीय.

Full View

Tags:    

Similar News