आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला आले आहेत. शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी अजित पवार दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत बंधू श्रीनिवास पवार, मुलगा पार्थ पवार आणि धनंजय मुंडे हे पोहोचले आहेत.
- शरद पवार मुंबईतल्या निवासस्थानी पोहोचले
- अजित पवार राजकारण सोडणार? शरद पवारांच्या प्रतिक्रीयेनंतर चर्चांना पुन्हा उधाण
- अजित पवारांचा आमदारकीचा राजीनामा