मॅक्स वूमन... शोध अस्तित्वाचा या नवरात्री स्पेशलमध्ये आज आपण भेटणार आहोत. नागपूरमध्ये प्रथमच महिलांच्या हक्कांची बँक स्थापन करणाऱ्य़ा महिला उद्योजक नीलीमा बावणे यांना... नीलीमा यांचे कार्य तसंच मोठंच आहे परंतु घरकाम करणाऱ्या महिलांसाठी विचार करणे आणि त्यांना बँकींग कनसेप्टच्या माध्यमातून उद्योग करण्याचे प्रशिक्षण देणं आणि त्यातून त्यांना स्वावलंबी करणं आणि स्वत:च्या हिम्मतीवर महिलांनी उभं राहावं तसचे आर्थिक दृष्ट्या बलवान करणं हेच ध्येय उराशी बाळगून महिलांसाठी धरमपेठ बँकेची स्थापना केली. आज त्या बँकेचा 3 राज्यात विस्तार असून 1200 कोटींचा टनओव्हर आहे..
https://www.youtube.com/watch?v=uPS7_C1qHz8