पोस्टातली असमानता?

Update: 2018-08-13 14:24 GMT

आपल्या घरोघरी पत्र टाकणार हा पोस्टमन म्हणुन ओळखला जातो मात्र या शब्दात आपल्याला असमानता दिसुन येते. कारण पत्र टाकण्याचे काम पुरुषाबरोबरच स्त्रीयाही करतात. त्यामुळेच टपाल खात्यात कार्यरत असलेल्या स्त्री पुरुषांना “पोस्टपर्सन” या नावाने संबोधावे अशी सुचना एका संसदीय समितीने माहिती तंत्रज्ञान विभागाला केली आहे.

Similar News