पालिका उभारणार 'हिरकणी कक्ष'

Update: 2018-10-01 13:54 GMT

आज महापालिकेतील विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत एक महत्त्वाच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली. येत्या महिन्याभरात स्तनदा मातांसाठी महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांत हिरकणी कक्ष उभारण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले.

महापालिकेच्या मुख्य इमारतीतील हिरकणी कक्षामुळे क्षेत्रीय कार्यालयात आलेल्या महिलांना मुलांचे आडोशाच्या आधारे स्तनपान करावे लागते, त्यासाठी राज्यशासनाने शासकीय कार्यालयांमध्ये 'हिरकणी कक्ष' स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

Similar News