एका जागतीक सर्वेक्षणानुसार परराष्ट्रीय मंत्री सुषमा स्वराज या व्टिटर वर सोशल मिडीयावर जगातील सर्वात जास्त लोकप्रिय महिला नेत्या ठरल्या आहेत. असे सांगण्यात आले आहे. इतर कुठल्याही जागतीक महिला राजकीय व्यक्तिमत्वा पेक्षा सुषमा स्वराज यांना सर्वाधिक फॅालोअर असल्याचे या सर्वेक्षणात नमुद करण्यात आली आहे. ही माहिती देणारे टिव्ट आॅल इंडिया रेडीओच्या अधिकृत हॅन्डलवरन करण्यात आले आहे.