बहुतेक सर्वांनाच कधीतरी डोकेदुखी होत असते, आणि काही जणांना तर ती फारच त्रासदायक ठरते. पण बहुतेक ही थोड्या वेळासाठीच होते. डोकेदुखी थोड्या वेळासाठीच होते आणि आपोआपच बरी होवून जाते. तथापि, फारच दुखत असेल तर तुमच्या डॉक्टरला दाखविण्यात हयगय करू नका. डोकेदुखी गंभीर, वारंवार होणारी किंवा तापाबरोबर होणारी आहे काय हे डॉक्टरने तपासले पाहिजे.
तुमचं डोकं दुखण्याचं कारण ब्रेन ट्यूमरही असू शकतो… काय आहेत ब्रेन ट्युमरची लक्षण, कारणं आणि उपाय… विशेष मुलाखत मॅक्स हेल्थमध्ये डॉ. विनायक तायडे यांच्यासोबत पाहा व्हिडीओ-