मुंबई बांद्रा पश्चिम येथे आयोजित "भारत गौरव पर्व" या कार्यक्रमात आमदार ऍड आशिष शेलार यांच्यासमवेत देशभक्तीपर गीतरजनीदरम्यान देशासाठी बलिदान करणाऱ्या शहीदांच्या परिवारांना खासदार पूनम महाजन यांनी सन्मानित केले.