केरळच्या शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात निकाल देण्यात येणार होता. गेल्या चार दिवसात शबरीमला मंदिराच्या वादावर न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरचा आजचा निकाल हा महत्त्वाचा मानला जाणार होता.
त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने मंदिरात प्रवेश करण्यासाठी तुम्ही महिलांना रोखू शकत नाही असं म्हणत हा निकाल जाहिर केला.