पतीचे काम गेले. आता संसाराचा गाडा चालणार कसा असा प्रश्न सोलापूरच्या अनिता गुरव यांच्यापुढे उभा राहिला. शहाळ्याच्या गाड्याने त्यांना जगण्याचा नवा मार्ग मिळाला. पाहा सोलापूरच्या रणरागिणीची यशोगाथा अशोक कांबळे यांच्या या विशेष रिपोर्टमध्ये..