आई होणे हे प्रत्येक स्त्री चं आनंदाचं क्षण असतो. मात्र आई झाल्यानंतर अनेक स्रियांचं वजन वाढतं. ह्या त्रासाला सर्वच स्त्रिया कंटाळतात , कारण प्रेग्नन्सीनंतर त्या स्त्रीची जास्त हालचाल होत नाही.परिणामी वजन वाढायला सुरूवात होते. त्यामुळेच आपण काही उपाय जाणून घेऊ :
बाळाला बाटलीद्वारे बाहेरचं दूध पाजायचं प्रमाण वाढलं असून ते न करता बाळाला आईचं दूध पाजल्याने त्याच्याही आरोग्यासाठी ते चांगलं असतं. त्याचबरोबर दूध पाजल्याने तुमच्या शरीरातील 300 ते 500 कॅलरीज खर्च होतात. स्तनपान करणं हा प्रेग्नन्सीनंतर वजन कमी
त्याचबरोबर आरोग्यासाठी योगा करणं कधीही उपयुक्तच ठरतं.
दरोरोज भरपूर पाणी प्यायल्याने वजन कमी करणं शक्य होतं.