रामकदमावर फौजदारी गुन्हा दाखल करा चित्रा वाघ याची मागणी

Update: 2018-09-18 10:50 GMT

रामकदम यांनी दही हंडी उत्सवात केलेल्या वक्तव्यावर IPC ३६३, ११६ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्य महिला आयोग याकडे राष्ट्रवादी काॅग्रेसच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. यावेळी सदस्य सचिव श्रीमती.मोळवणे तसेच आयोगाच्या सदस्य श्रीमती किर्तीकर उपस्थित होत्या.

 

Similar News