पेट्रोलपंपाची पूजा करत आंदोलन

Update: 2018-08-30 10:02 GMT

पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. दरवाढीबाबत आज अमरावतीमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन अगदी वेगळ्याच पद्धतीने केले गेले. अमरावती येथे आज पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात पेट्रोलपंपाची पूजा करत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस, महिला, युवती व युवक सहभागी होते.

Similar News