सुप्रिया सुळेंचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Update: 2018-10-24 10:55 GMT

शासनाने दुष्काळ जाहीर करावा यासाठी आज खासदार सुप्रिया सुळे यांनी सासवड तालुक्यातील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

सौजन्य- सुप्रिया सुळे फेसबूक अकाउंट

फसवी कर्जमाफी, जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर, पेट्रोल-डिझेल भाववाढ, वाढती महागाई या सर्व समस्यांमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यातच भारनियमन, पावसाने ओढ दिल्याने ग्रामीण व शहरी भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने दुष्काळ जाहीर करावा यासाठी सासवडच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

 

Similar News