13 जणांना वाचवणारी मुंबईची ‘महिला ब्रिगेड’

Update: 2018-08-24 13:45 GMT

प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या महिला या आगीच्या वर्दीतही मागे पडल्या नाहीत. अग्निशिखा म्हणून अग्निशमन दलात आपलं कर्तव्य बजावण्यासाठी महिला सज्ज झाल्या. त्यापैकीच एक सुनीता पाटील. 9 एप्रिल 2012 मध्ये भायखळ्यातील अग्निशमन दलात त्या रूजू झाल्या. 22 ऑगस्ट, 2018ला परळच्या क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत त्यांनी तब्बल 13 जणांचा जीव वाचवलाय.

 

Similar News