ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट' (एआयओसीडी) या देशभरातील केमिस्ट्स आणि वितरकांच्या सर्वात मोठ्या कंपनीने 28 सप्टेंबरला बंदची हाक दिली आहे. औषधांची ऑनलाईन विक्री आणि ई-फार्मसीच्या निषेधार्थ देशभरातील केमिस्ट्सनी संपाचं हत्यार उपसलं आहे.