लता मंगेशकर यांनी १९५० मध्ये कसा काढला होता सेल्फी?

Update: 2018-08-20 10:25 GMT

लता मंगेशकर यांनी १९५० मध्ये स्वतः कॅमेराने फोटो काढला आणि तोही स्वतःचा असे फोटो आता सेल्फी म्हणुन प्रसिध्द आहेत. आपल्या पहिल्या वहिल्या सेल्फीबद्दल स्वतः लता मंगेशकर यांनी ट्विट् केले आहे.

Similar News