हाॅट कंगना होणार अगडबम !

Update: 2018-10-22 12:37 GMT

अभिनेत्री कंगना रणावत ही नेहमीच आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांना आकर्षित करत असते. दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी यांच्या पंगा या सिनेमासाठी ती आता तयारी सुरु करणार आहे.

कबड्डीशी निगडीत हा खेळ खेळण्यासाठी ती विशेष असे प्रशिक्षण देखील घेणार आहे. तसेच प्रोफेशनल खेळाडू दिसण्यासाठी ती आपले १० किलो वजन देखील वाढवणार आहे. हाय कॅलरी प्रोटीन डाएटवर ती सध्या आहे. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे.

Similar News