चेन्नईतील इंडियन बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी एका महिला अधिकारीची नेमणूक करण्यात आली आहे.
या महिला अधिकारीचे नाव आहे पद्मजा छुंडुरू. त्या याआधी स्टेट बॅंकेच्या उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्यांची मुख्य अधिकारी म्हणून नेमणूक केली असून त्यांनी त्यांच्या कामाला आरंभदेखील केला आहे.