नाशिक येथील पंचवटी काॅलेजमधील प्रवीण सुर्यवंशी व सचिन सोनवणे या प्राध्यापकांनी बारावीत तीन वेळा नापास होणा-या विद्यार्थिनीकडे शरिरसुखाची मागणी केल्याचे समोर येत आहे. पोलिस ठाण्यात या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.