महाराष्ट्र सरकारने महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत ५०% आरक्षण देत इतिहास रचला व महिलांना राजकारणात प्रतिनिधीत्व करण्यास प्रोत्साहन दिली. मात्र भाजप महिलांना लोकसभेत ३३% ही आरक्षण देण्यास घाबरते आहे की काय? असा प्रश्न कॅांग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.