... तर हा मुतखडा असू शकतो

Update: 2019-01-05 13:21 GMT

मुतखड्याचा आजार हा पुष्कळ रोग्यांमध्ये दिसून येणारा किडनीचा एक महत्वपूर्ण रोग आहे. मुतखड्यामुळे असह्य वेदना , लघवीत संसर्ग आणि किडनीचे नुकसान होऊ शकते.त्यामुळेच मूतखड्याबद्दल तसेच तो थांबवण्यात उपाय जाणून घेणे गरजेचे आहे.

लघवी करताना त्रास होतोय, पोटात दुखणे, लघवी आडते, थेंब थेंब लघवी होते, लघवी करताना जळजळतंय… तर हा मुतखडा असू शकतो. काय आहेत मुतखड्याची कारणं आणि उपाय पाहा… विशेष मॅक्स हेल्थमध्ये डॉ विनायक तायडे यांच्यासोबत-

Full View

 

 

Similar News