२०१५ मध्ये नव्याने सुरु करण्यात आलेल्या अटल मासिक पेंशन योजनेत १कोटी नोंदणीधारक असून त्यातील ४०% महिला आहेत अशी माहिती लोकसभेत अर्थमंत्र्यानी लिखीत स्वरुपात दिली आहे. या योजनेत असंघटित क्षेत्रात काम करणारे असे सर्वच लोक सहभागी होउ शकतात. १८ ते ४० वयोगटातील कुठलाही भारताचा नागरीक या येजनेत सहभागी होउ शकतो वयाच्या ६० वर्षी या योजनेता लाभ त्यांना मिळेल.