धारावी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. या झोप पट्टयामध्ये लाखो लोक राहतात. अनेक वर्षापासून या झोपडपट्टयांचे पुनर्वसन होणार, टोलेजंग इमारती बांधून सर्व सेवा - सुविधा पूरवणार अशी आश्वासन दिली जातात. माञ, धारावीत बदल झालेला नाही. अरुंद घर, वाहतुक कोंङी, अस्वच्छता, बेरोजगारी, बालमजुरी, शिक्षण अशा समस्यांनी धारावी आजही ग्रासलेली आहे. काय या मागचं नक्की कारण?
पाहा मॅक्समहाराष्ट्र विशेष कार्य़क्रम जनतेचा जाहीरनामामध्ये धारावीतील झोपडपट्टयांचे पुनर्वसन कधी होणार?
https://youtu.be/_x9FAMSRAnY