देशात सध्या लोकसभेच्या निवडणूका सुरु आहेत. प्रत्येक पक्ष सत्तेत येण्यासाठी मतदारांना आश्वासन देत आहेत. मात्र, मतदारांनी मतदान करताना कोणत्या बाबींचा विचार करायला हवा. याचा विचार करणं गजेचं आहे. आमदार, खासदार, नगरसेवक, सरपंच या प्रत्येक लोकप्रतिनिधींची कामं मतदारांना माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून लोकसभेचा उमेदवार निवडताना काय बघितलं पाहिजे हे जाणून घेऊया राज्याचे माजी प्रधान सचिव महेश झगडे यांच्या कडून