उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादच नाव बदलून प्रयागराज केलंय. या नामांतरानंतर प्रयागराजच्या नागरिकांच्या आयुष्यात काही बदल झाला का, प्रयागराजचा विकास झाला का… यासंदर्भात प्रयागराज मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी मनोज चंदेलिया यांनी ‘जनतेचा जाहीरनामा’मधून