कांद्याच्या निर्यातबंदीमुळे पुन्हा एकदा राज्यात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत तर केंद्राच्या निर्णयाविरोधात राज्यातील सत्ताधारी टीका करत आहेत. पण कांद्याचा प्रश्न खरंच अशा आंदोलनं आणि टीकेने सुटणार आहे का? कांद्याबाबत आतापर्यंत सत्तेत आलेल्या सर्वच सरकारांचं काय चुकले आणि यावर काय तोडगा काढता येऊ शकतो, याचे विश्लेषण केले आहे दैनिक लोकमतचे पत्रकार आणि कांद्याच्या प्रश्नाचे अभ्यासक योगेश बिडवई यांनी...