राज्यातील विधानसभा निवडणुकीत विलक्षण गोष्ट ही आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश मिळालं . राज्यात युतीने म्हणजेच शिवसेना आणि भाजपाने १४५ चा आकडा पार केला आहे. परंतु अशातच महाआघाडीनं मिळवलेलं यशही मोठं आहे. जर काँग्रेसने थोडी मेहनत घेतली असती तर आज गणितं बदलली असती का युतीचा सरकार महाआघाडीने पाडला असता का ?
महाराष्ट्रातील जनतेने युतीबरोबर महाआघाडीला देखील सावधतेचा इशारा दिला आहे . काँग्रेसची पुढील वाटचाल कशी असेल ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी पाहा ‘टू द पॉईंट’मध्ये युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे आणि मॅक्समहाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवलेंसोबत ‘टू द पॉईट’ चर्चा :