शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार पण, कसा? 'आरे'तील झाडांची कत्तल शिवसेनेनं (Shivsena) का थांबवली नाही? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा का झाला नाही? 'कलम 370' आणि 'तीन तलाक' अशा भाजपच्या (BJP) प्रचार मुद्द्यांसमोर शिवसेनेचे मुद्दे काय असणार? भाजपचं मतांतर शिवसेनेत का होत नाही? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी पाहा ‘टू द पॉईंट’मध्ये परिवहन मंत्री दिवाकर रावते (Diwakar Raote) यांच्यासोबत ‘टू द पॉईंट’ चर्चा...
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2593274000767915/?t=1