सध्या कॉंग्रेस राष्ट्रवादीतून अनेक नेत्यांनी भाजप शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, सलग 15 वर्ष सत्तेत राहिलेले हे नेते पक्ष का सोडत आहेत? पक्षाने हे पद दिली, त्यात मान सन्मान मिळाला. तरीही 15 वर्षात विकास करता आला नाही म्हणून नेत्यांनी भाजप-शिवसेनेची वाट धरली.
या संदर्भात कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले सत्यजीत देशमुख यांच्याशी मॅक्समहाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर यांनी ‘टू द पॉइंट’ मध्ये थेट बातचित केली पाहा : सत्यजीत देशमुख (Satyajeet Deshmukh) यांनी का सोडली कॉंग्रेस?
https://youtu.be/CsOIvBhHmDQ