मॅक्स महाराष्ट्रची टीम आता लोकसभा निवडणूकीच्या कव्हरेजसाठी उत्तरप्रदेशमध्ये दाखल झालेली आहे. आमचे प्रतिनिधी मनोज चंदेलिया यांनी जौनपूर लोकसभा मतदारसंघातील पत्रकारांसोबत चर्चा केली. जौनपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार कृष्णप्रताप, सपा-बसपा महागठबंधनचे उमेदवार श्यामसिंह यादव तर काँग्रेसकडून देवव्रत मिश्रा यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेशमधले पत्रकार लोकसभा निवडणूकीकडे कसं पाहतात हे जाणून घेऊया ‘जनतेचा जाहीरनामा’ या निवडणूक विशेष कार्यक्रमातून...